Back to feed
A
Anika Rao Good_Morning · Marathi · Motivation

या जगात सर्वात मोठी संपत्ती "बुध्दी" सर्वात चांगल हत्यार "धैर्य" सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास" सर्वात चांगले औषध "हसू" आणि आश्चर्य म्हणजे हे , "सर्व विनामुल्य आहे". 💐सुप्रभात💐

254 likes 68 shares
WhatsApp