Back to feed
A
Anika Patel Love · Marathi · Life

या दुखा:च्या पावसात किती दिवस भिजत राहु. तुज्या आभावाच आयुष्य किती दिवस जगत राहू. आयुष्य विरान होत चांलय . पण तुझी सावळी काय  पाठलाग सोडत नाही. आशेचा प्रकाश कुठे दिसेना , हा निराशेचा अंधार काही मिठत नाही . अशी शांतता पसरलीये माझा आयुष्यात , स्वताचा आवाज देखील मला ऐकू येत नाही . खूप लांब प्रवास आहे जीवनाचा पण कित्येक मैल मला माझ ध्येय दिसत नाही . असा वळणावर उभा आहे मी . इथून कोणती वाट दिसत नाही.  संतत मन रडत माझ , पापण्या  पण कडी सुखात नाही . झोपेनेही साथ सोडली माझी  का हि श्वासाची साथ मला सोडवत नाही

0 likes 0 shares
WhatsApp