A Anaya Das Love · Marathi · Romantic या दिवशी म्हणे सोन वाटतात... एवढा मी श्रीमंत नाही... पण नशीबवान जी सोन्यासारखी मानस मला मिळाली... त्यांची आठवण म्हणून हा प्रयत्न... सोन्या सारखे तर तुम्ही आहातच... सदैव असेच राहा.. दसऱ्याच्या शुभेच्छा..😊😇 loveromanticदिवशीम्हणेसोन 239 likes 14 shares WhatsApp Copy