Back to feed
D
Dhruv Joshi Love · Marathi · Romantic

या पोस्टला मुलींनी स्वतः tag करून घ्या .....पोस्ट आवडली तर.....!! ************ खरंच मुलींनी आयुष्यात प्रेम करावं कि नाही । कारण त्यांनी खरं प्रेम करून पण मुलं त्यांना सोडून जातात, त्यानंतर मुलगी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. त्यातच तिला लग्नासाठी स्थळ येत असतात. अशावेळी मुलाकडचे तिचा Background चेक करत असतात. मग परत लग्न तुटते, मग यात त्या मुलीची काय चूक ? तिने खरं प्रेम केलं तर चुक झाली काय? आणि मुलांनी पण मागचं सगळं विसरून नवीन सुरवात नाही का करु शकत. ?? . । तुमचा अभिप्राय जरूर द्या ।

0 likes 0 shares
WhatsApp