Back to feed
A
Anika Malhotra Love · Marathi · Life

" ये वेडे" मला झोप येत नाही, माझं कोठे लक्ष पण लागत नाही खरंच मला कळेना हे मन माझ कोठे हरवलं आहे,पण जिथं हरवलं आहे ना तिथं तूच ते चोरल आहे म्हणून तर ते फक्त तुझ्याच जवळ आहे. (Please take care of My mind) जे माझ्या पेक्षा ते तुझं जास्त झालेलं आहे. ❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp