येईन किँवा न येईन परत तुझ्या भेटीला. आठवणी मात्र बांधुन ठेविन काळजाच्या गाठिला. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. अलगत अशा पापणीवरून अक्षु एखादा ओंघळुन जाईल. ज्या दिवशी तुला विसरून जाईन, त्या दिवशी हे मी जग सोडुन जाईन.
103 likes
17 shares