Back to feed
A
Anaya Joshi Motivation · Marathi · Motivation

यश कशाला म्हणतात? 👉🏻१९८८ साली इयत्ता दहावीत सचिन तेंडुलकर इंग्रजी विषयात नापास झाला होता. आज दहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धड़ा सचिनचा आहे.👈🏻 👍🏻याला म्हणतात यश👍🏻 😊शुभ दुपार😊

43 likes 68 shares
WhatsApp