Back to feed
R
Rudra Mehta Good_Morning · Marathi · Motivation

यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगु शकणार नाही, पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,स्वतःकडून नेमके काय हवे आहे, हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय. शुभ प्रभात

73 likes 46 shares
WhatsApp