Back to feed
J
Jiya Kumar Good_Morning · Marathi · Motivation

यश हे सोपे, कारण ते कशाच्यातरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. *💐 शुभ सकाळ💐*

232 likes 65 shares
WhatsApp