Back to feed
A
Aarav Reddy Good_Morning · Marathi · Social_Awareness

*यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका.* *नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो...* *🌸💐शुभ सकाळ 💐🌸*

256 likes 20 shares
WhatsApp