D
Dhruv Mehta
Good_Morning · Marathi · Family
यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू. पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील. ते दोन डोळे म्हणजे आपले आई-वडील. . 🙏 शुभ सकाळ 🙏
190 likes
41 shares