A
Aadhya Gupta
Good_Morning · Marathi · Motivation
*यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं*. *कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.* 🙏😊🍁 *सुप्रभात* 🍁😊🙏 🍃 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🍃
116 likes
12 shares