Back to feed
A
Atharv Reddy Good_Morning · Marathi · Motivation

*_यशस्वी लोक आपल्या_* *_निर्णयाने जग बदलतात_* *_आणि अपयशी लोक_* *_जगाच्या भीतीने आपले_* *_निर्णय बदलतात...!_* *_जीवनांत त्याच गोष्टी करण्यात मजा आहे...ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात की..हे तुला कधीच जमणार नाही...._* *_शुभ सकाळ_* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

223 likes 39 shares
WhatsApp