A
Asha Kulkarni
Good_Morning · Marathi · Motivation
*यशस्वी लोक आपल्या* *निर्णयाने जग बदलतात* *आणि अपयशी लोक* *जगाच्या भीतीने आपले* *निर्णय बदलतात...!* *जीवनांत त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ..ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात की..हे तुला कधीच जमणार नाही....* 💐 *शुभ सकाळ* 💐
207 likes
64 shares