S
Sai Bagale
Good_Morning · Marathi · Motivation
यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात. स्मितहास्य व शांतपणा स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी…. व शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी. ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि "भाग्यवान" या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल... 🌞 ||सुप्रबत सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐🐾
234 likes
18 shares