A
Asha Chauhan
Good_Morning · Marathi · Social_Awareness
रक्त गट कुठलाही असो....!!!! रक्तात माणुसकी असली पाहिजे..!! अशोकाच्या झाडाच्या पानासारखे गळून फक्त कचरा बनू नका , तर मेहंदीच्या पानासारखे बना जे स्व:ताला कुस्करून दुस-याच्या आयुष्यात रंग भरतात ...!! 💐 Good Morning💐
37 likes
3 shares