Back to feed
S
Sahil Malhotra Love · Marathi · Life

रक्ताची नाती जन्माने मिळतात , मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जे बंधनात जुळतात त्या रेशमी बंधनांला मैत्री म्हणतात .......... मरण म्हणजे जिथे जीवनाचा अंत होतो, तिरस्कार म्हणजे जिथे प्रेम संपून जाते, घटस्फोट म्हणजे जिथे विवाह दम तोडतो,समुद्र म्हणजे जिथे जमीन संपून जाते..........., मैत्री म्हणजे जिथे मी संपून आम्ही सुरू होतो.......

0 likes 0 shares
WhatsApp