Back to feed
K
Kiara Bose Good_Morning · Marathi · Motivation

*रांगोळी ही पुसली* जाणार आहे हे माहीत असून देखील आपण ती *अतिशय सुबक* आणि *रेखीव व सुंदर* काढण्याचा प्रयत्न करतो, *तसच आपलं आयुष्य हे* कधीतरी संपणार आहे ते *अधिक सुंदर* आणि *सुंदर जगण्याचा प्रयत्न करा*! 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐

126 likes 1 shares
WhatsApp