K
Kabir Mishra
Good_Morning · Marathi · Motivation
*रांगोळी ही पुसली* जाणार आहे हे माहीत असून देखील आपण ती *अतिशय सुबक* आणि *रेखीव व सुंदर* काढण्याचा प्रयत्न करतो, *तसच आपलं आयुष्य हे* कधीतरी संपणार आहे ते *अधिक सुंदर* आणि *सुंदर जगण्याचा प्रयत्न करा*! 🌸☕ 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐🌸☕
62 likes
11 shares