Back to feed
V
Vivaan Deshmukh Good_Morning · Marathi · Motivation

★ *रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील आपण ती अतिशय सुबक आणी रेखीव व सुंदर*★ *काढण्याचा प्रयत्न करतो* *तसच आपलं आयुष्य हे* *कधीतरी संपणार आहे* *ते अधिक सुंदर आणी* *सुंदर जगण्याचा प्रयत्न करा*★★! 🌹 *शुभ सकाळ* 🌹

101 likes 59 shares
WhatsApp