राज :- HI परी...? कशी आहेस. 💕 परी :- मी आहे रे ठिक...! मला सांग तो अमर कसा आहे...? 💕 राज :- अमर तोच ना ज्याने तुला संपुर्ण वर्गासमोर prapos केला होता आणि हो तु त्याला सर्व वर्गा समोर नाही नाही ते बोललीस . 💕 परी :- हो रे पण मला खुप वाईट वाटले तु सांग ना मला तो कसा व कुठे आहे...? ते plz. 💕 राज :- अग मला नाही पण हो सागरला माहित असेल .... 💕 ती सागरला फोन करते. .. सागर : - Hello ...! परी :- मी परी बोलतेय...! सागर मला सांग ना अमर कसा व कुठे आहे ते...? 💕 सागर :- का ग आणि का म्हणून मी तुला सांगु मी, त्यादिवशी तु तर काय काय वाटेल ते बोलुन गेलीस अग तु काय अप्सरा आहेस की परी जर त्या दिवशी अमरच्या आईच निधन झाले नसते ना मग सांगितले असते तुला... 💕 परी :- अरे सागर सांग ना काय झाले व काय झाले अमरच्या आईला ...? 💕 सागर :- त्या दिवशी अचानक त्याच्या आईची तबीयत खराब झाली व ती त्याला म्हणाली कि आज नको जाऊस कॉलेजला ह्रयाने आईला गोळया वैगेरे देऊन हा कॉलेजला जाण्यासाठी रवाना झाला बिचारा माझा मिञ लहाणपणी वडिल वारले आणि आता आई... 💕 परी :- सागर Plz ..मला एकदाच भेटवून दे ना रे मी तुझ्या पाया पडते रे Plz...! 💕 सागर :- काही फायदा नाहि कारण तो आता कोणालाच ओळखत नाही फक्त तो आईचा फोटो व तुझे नामस्मरन करतो. 💕 तरी तु एवढी विनवणी करतेस मग मी भेट करुन देईल पण त्याला माञ तु दुर रहावुनच पहायचे . 💕 परी :- हो हो चालेल... ते दोघं अमरच्या घरी जातात ... दरवाजा उघडल्यावर अमर आईचा फोटो उशाशी कवटाळुन समोर उभा असतो .. 💕 अमर :- आई हा सागर मला रोज दवाखान्यामध्ये नेतो तेथील डॉक्टर रोज मला शॉक देतात खुप खुप वेदना होतात ग आणी हो आई मी परिला आज Prapos केला पण ती आज नाहि म्हणाली पण ती होकार देईल आई मग तु मी व परी आपण तिघेच रहायचे... परी हे सर्व पाहून रडायला लागली.. परी :- मीच खुप वाईट आहे मी तुझे प्रेम समजुच शकले नाही मला माफ कर ... आणि ती तेथुन निघुन गेली... सागर :- माझ्या मिञाच्या नशीबात आईची माया हि नाही व प्रेयसीचे प्रेम सुद्दा नाही.... !¡ मैत्रीनींनो माझे तुम्हाला एवढेच सांगने आहे की, मुले तुमच्यावर मनापासुन प्रेम करतात. त्यांच्या भावनांचा आदर करा. त्यांचे मन ओळखा.... आणि मित्रांनो, मुली तुमच्यावर प्रेम करतात. त्यांच्या प्रेमाचा खेळ करू नका...!!. ...
0 likes
0 shares