A Anaya Singh Love · Marathi · Romantic रोज आठवण न यावी असे होतच नाही.. रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही.. मी तुला विसरणार नाही याला "विश्वास" म्हणतात आणि.. तुला याची खात्री आहे यालाच "मैत्री" म्हणतात.. lovepremromanticmiss-youfriend 0 likes 0 shares WhatsApp Copy