Back to feed
N
Nisha Bagale Love · Marathi · Romantic

रोज आठवण न यावी असे होतच नाही,रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही,मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात ,आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात… Only frinds

0 likes 0 shares
WhatsApp