Back to feed
T
Tara Gupta Good_Morning · Marathi · Social_Awareness

*रोज येणारा *Good morning* *जेव्हा अचानक बंद होतो* *१ला दिवस*: *विसरला वाटते* *२ रा दिवस*: *बाहेरगावी असेल*. *३ रा दिवस*: *आजारी तर नसेल ना ?* *४ था दिवस*: *नक्की काहितरी गडबड असणार*. *तुमचा केवळ एक *Good morning* *सुद्धा तुम्ही सोबत आणि सुखरूप असल्याची पावती देऊन जातो* *So Keep in touch*. *Always keep smiling* 💐 *शुभ सकाळ* 💐

180 likes 48 shares
WhatsApp