रोजची वटपौर्णिमा नको ग करुस आलोचन सात वर्षाचे असे नियोजन लाचार वडाचे करुन पुजन जन्माचे आपले गट बंधन पडतो ग तुझ्या पाया नको घालवु कष्ट वाया कठोर शब्दात तुझी माया करते माझ्या जिवाची रया हसतो ग तुझ्या खातर परी आठवती मज पितर वेडावतात माझे मित्तर जेव्हा धाकात होते तरतर मागण्या ग तुझ्या अवजड तोंडाची अखंड बडबड मुक्या जिवाची माझी तडफड रोज करतो नवीन तडजोड केली ग थोडी थट्टा मी तुझाच आहे टट्टा तुझे सुख माझा कट्टा विसरुन जावू सारा टंट्
9 likes
86 shares