Back to feed
S
Sahil Kumar Good_Morning · Marathi · Social_Awareness

रोजच *शुभ सकाळ* म्हणाल्यावर दिवस चांगला जातो असे काही नाही किंवा पाठवणारा खुप मोठा तज्ञ असतो असंही नाही *पण*, *शुभ सकाळ* पाठवताना आपण ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते.. तेव्हा *ती व्यक्ती* भेटल्यासारखेच वाटते ... म्हणूनच मनापासुन आपणास *🍁शुभ सकाळ🍁​*

219 likes 4 shares
WhatsApp