Back to feed
A
Asha Rao Love · Marathi · Romantic

रोजचेच तुझे वेगवेगळे रंग, नको गं उधळू प्रेमाचे खोटे रंग, केंव्हाच कळलेत तुझे अंतरंग एकदिवस लाजवतील तुलाच तुझे रंग ....

0 likes 0 shares
WhatsApp