रडणारे डोळे माझे ,फक्त तुझीच वाट पाहतात ... आठवणींच्या विश्वात फिरून,सतत ओले होत राहतात .. तुला पाहण्यासाठी, झुरतात आणि भांडतात... अन सगळ्यांच्याच नकळत,रात्र रात्र जागून काडतात.. रडणारे डोळे माझे, फक्त तुझ्यावरचं प्रेम करतात... स्वप्नांच्या हि दुनियेत, फक्त तुलाच शोधत फिरतात... तू माझी नाहीस, म्हणून ते रात्रन दिस रडतात... अन तुझ्याच येण्याच्या वाटे कडे, फक्त एकटक बघत बसतात... रडणारे डोळे माझे,आजून हि..फक्त तुलाच शोधतात... रडणारे डोळे माझे,आजून हि,फक्त तुझीच वाट बघतात.. आजून हि फक्त तुझ्यासाठीच रडतायत..
0 likes
0 shares