S Saanvi Pawar Love · Marathi · Romantic रात्री चंद्र असा सजला होता तार्यांनी चिंब भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन तुला बिच्यार्याचा चेहरा पडला होता. lovepremromanticrain 0 likes 0 shares WhatsApp Copy