Back to feed
K
Krishna Bose Love · Marathi · Romantic

रात्रि झोपेतून दचकुन मी जागा होतो, अणि तुला या अंधारात शोधायचा प्रयत्न मी करतो, हताश होउन मी पुन्हा झोपायचा प्रयत्न करतो, तेवढ्यात एक अश्रू डोळ्यातून गालावर ओघलतो, सुरु होतो आठवणिचा तो खेळ, नाही पुन्हा रहात काहिच झोपायचा ताल-मेळ, असे का होते कि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे, अन त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे, आणि स्वप्नांच्या दुनियेत बांधलेले घर, खाडकन फुटावे, कुठे कमी मी पडत होतो, प्रत्येक वेळी तुलाच तर मी समजुन घेत होतो

0 likes 0 shares
WhatsApp