Back to feed
S
Sahil Mishra Love · Marathi · Romantic

रात्रीला टाळतोच हल्ली मी डोळे😢 बंद केल्यावर तुझी स्वप्नं आपोआप "download" होतात...आणि मग तु दिलेल्या वेदना काळजात सारख्या"vibrate" होतात

0 likes 0 shares
WhatsApp