D
Diya Iyer
Good_Morning · Marathi · Spiritual
*🙏🌸राम कृष्ण हरी🌸🙏* 🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼 🌻🌻🌹🌻🌲🌻🌹🌻🌻 *🌸एका भक्ताने विठ्ठलाला विचारले.., 🌸* * 🌹🌿देवा माणसाला राहण्यासाठी सगळ्यात चांगली जागा कोणीती....?🌹🌿* *🌻देवाने हसून सांगितले की..., 😊"एखाद्याच्या ह्रदयायात" 💗 रहा कारण.., इथे राहण्यासाठी पैसे💸द्यावे लागत नाहीत आणि इथुन तुम्हाला कोणी बाहेरही काढु शकत नाही. 🙏🌻* 🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼 *💐आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐* *🌞🌹शुभ सकाळ🌹🌞* *🌷तुमचा दिवस आनंदात जावो🌷*
15 likes
74 shares