Back to feed
A
Asha Agarwal Good_Morning · Marathi · Motivation

*"रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच* *असतात परंतु स्वत:ची* *"वाट निर्माण करणारा एखादाच* *असतो*..." *"नशीबवान तर सर्वच असतात* *नशीबाला*" *"बदलणारा एखादाच* *असतो*....." *"जिंकणारे बरेच असतात पण* *हरून जिंकणारा एखादाच असतो*....!"" 💐💐💐 शुभ सकाळ 💐💐💐

221 likes 13 shares
WhatsApp