P
Prisha Reddy
Good_Morning · Marathi · Family
_रावण जेंव्हा मृत्यूशी झूंज देत होता, तेंव्हा रामाला एक चांगली गोष्ट सांगून गेला, कि मी तुझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत मोठा आहे. वयानं, बुद्धीनं, ताकदीनं, माझ कुटुंब सुध्दा तुझ्या कुटुंबापेक्षा. मोठ आहे_ *हे एवढ सगळ असताना सुद्धा मी हरलो का?तर तुझा भाऊ तुझ्याबरोबर होता आणि माझा भाऊ माझ्या विरोधात होता.* _म्हणून मित्रांनो अंतर्गत कौटुंबिक एकता ठेवा कारण_ ... ... ... *किसी भी पेड के कटने का किस्सा न होता, अगर कुल्हाडी के पीछे "लकडी" का हिस्सा न होता .* 🌹🌻 शुभ सकाळ 🌻🌹
253 likes
76 shares