Back to feed
S
Sahil Mishra Good_Morning · Marathi · Social_Awareness

रावण होणे तरी कुठे सोपे आहे. ....... रावणामध्ये अहंकार होता, तसा पश्चात्तापही होता. वासना होती, तसा संयमही होता. सीतेच्या अपहरणाची ताकद होती, तसेच सहमतीविना परस्त्रीला स्पर्श न करण्याचा संकल्पही होता. सीता जिवंत....... मिळाली ही रामाची ताकद होती, पण सीता पवित्र मिळाली ही रावणाची मर्यादा होती।।।। - नाना पाटेकर 💐*शुभ सकाळ*💐

140 likes 40 shares
WhatsApp