Back to feed
J
Jiya Mehta Love · Marathi · Romantic

रश्मि: शोन्या , मी जर हरवले तर तु मला कसा शोधशील. . ..?? रवि : मी तुला नाहि शोधणार .. . . . . रश्मि : जा बाबा बोलणारच नाही मी माझी मुळात काळजीच नाही तुला. . .. . (आणि पाठ फिरवून रुसून बसते) रवि : अग पिल्लू ,मी तुला हरवूच देणार नाही मग शोधायचा प्रश्न येतोयच कुठे. . . .?? वेडू ग वेडू. . . . लगेच रुसते पण रुसल्यावर मनवायला छान वाटते. . .. . ती खुश होऊन लगेच मिठ्ठी मारते. .. . .

0 likes 0 shares
WhatsApp