Back to feed
V
Vanya Gupta Good_Morning · Marathi · Social_Awareness

"रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण धेय्य सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा." 🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺 🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃

182 likes 77 shares
WhatsApp