Back to feed
A
Avni Patel Good_Morning · Marathi · Social_Awareness

रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर प्रार्थना केली नाही तरी चालेल पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल तर प्रार्थना जरुर करा.... कदाचित कोणचे प्राण वाचतील..गुड मॉर्निंग

229 likes 79 shares
WhatsApp