A
Arjun Kapoor
Good_Morning · Marathi · Spiritual
*लोक कितीही तुम्हाला त्रास देवो तुमचे चांगले कार्य मात्र सतत चालू ठेवा. काही शुल्लक लोकांसाठी तुमचे विचार कधीही बदलू नका..!* *"कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवणे नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय*." 💐Good morning💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
67 likes
90 shares