Back to feed
M
Manav Nair Good_Morning · Marathi · Motivation

*लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेंव्हा घाबरू नका* *फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही* *खेळाडूला फक्त जिंकायचे असते* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

249 likes 76 shares
WhatsApp