M Myra Agarwal Love · Marathi · Romantic लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार.. असं कसं यार... एक हृदय घेऊन आलोय... आणि जाताना हजारो हृदयात जागा बनवून जाणार........... lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy