Back to feed
R
Reyansh Reddy Good_Morning · Marathi · Social_Awareness

*लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय* *रिकाम्या हाताने जाणार..* *असं कसं यार* *एक हृदय घेऊन आलोय..* *आणि जाताना लाखो हृदयात जागा बनवून जाणार.* Good morning...

145 likes 46 shares
WhatsApp