V
Vanya Mishra
Good_Morning · Marathi · Social_Awareness
लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार.. असं कसं यार...😊 एक हृदय घेऊन आलोय... आणि जाताना लाखो हृदयात जागा बनवून जाणार..🙏🏻🙏🏻 ❣❣शुभ सकाळ❣❣
92 likes
13 shares