Back to feed
N
Nisha Agarwal Love · Marathi · Romantic

?लक्षात ठेवा. आपण आपल्या लबाडी,स्वाथीॅ स्वभावाने लोकाना एक दोन वेळा वेड्यात काढू शकतो,फसवू शकतो,पण... *तुम्ही जे दुसऱ्यांला देता तेच परत तुम्हाला मिळते. चांगलं द्या चांगल मिळेल. वाईट दिले तर आज न उद्या वाईट मिळेलच.* 😊👍

88 likes 71 shares
WhatsApp