T Tara Pawar Love · Marathi · Life लक्षावधी वर्षाँनी एखादा सुर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात एखादाच मन जिंकून जातो....!! lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy