Back to feed
A
Aarav Kulkarni Good_Morning · Marathi · Motivation

*लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही *पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो...* *तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच *अहंकार, अभिमान, गर्व त्याला नष्ट करू शकतो.* 💐💐 😊 *शुभ सकाळ* 😊 💐💐

225 likes 17 shares
WhatsApp