लग्न:- एकमेकांवरच्या प्रेमानं आई-वडिलांच्या परवानगीन परस्परांच्या संम्मतीन नातेवाईकांच्या साक्षींन लग्न लावायचे वर-वधुंनी तीच घर सोडायचं मात्र वधून कुंकू लावायचं वराच्या नावान मंगळसूत्राचं लोढणे घ्यायचे गळ्यान हिरवा चुडा भरायचा मनगटानं सवयी सांभाळायच्या सुनेनं भवसागर पार करायचा मुलीनं हे सगळं परंपरा म्हणून !!
0 likes
0 shares