Back to feed
S
Sara Patel Love · Marathi · Romantic

लग्ना आधी - दिल दोस्ती दुनियादारी..... 💃🏾😍 🤷‍♀ लग्न ठरल्यावर -तुझ्यात जीव रंगला....😍 साखरपुडा झाल्यावर - होणार सून मी या घरची.... 👩🏻👩🏻👩🏻👩🏻👩🏻👩🏻‍💼 लग्न जमल्यावर - जुळून येती रेशीमगाठी..... ?😉😍 लग्न झाल्यावर - नांदा सौख्यभरे.... 💃🏾 लग्नाच्या १ महिन्यांनंतर - होम मिनिस्टर..... 👸🏻 लग्नाच्या २ महिन्यानंतर - तू तिथे मी..... 🤷‍♀🙎🏻‍♂ लग्नाच्या २ वर्षानंतर - डिटेक्टीव अस्मिता..... 💃🏾🏃‍♀ लग्नाच्या 3 वर्षानंतर - खुलता कळी खुलेना....☹...?............ लग्नाच्या ५ वर्षानंतर - माझीया प्रियाला प्रित कळेना.....💑 😍 लग्नाच्या १० वर्षानंतर - का रे दुरावा.....😏 ?😪 लग्नाच्या २० वर्षानंतर - एका लग्नाची दुसरी गोष्ट....🤓 लग्नाच्या 3० वर्षानंतर -माझ्या नवर्याची बायको...... 😇🤔 लग्नाच्या ४० वर्षानंतर - चला हवा येऊ द्या.... 😮😳 लग्नाच्या ६० वर्षानंतर - चूक भूल द्यावी घ्यावी..🙏🙏 . 💐💐👍🏼👍🏼👏🏼👏🏼u👌🏻👌🏻😜 नंतर - झी गौरव पुरस्कार.... 💐💐👍🏼👍🏼👏🏼👏🏼👌🏻👌🏻😜😝😝😝😝😝😝😝😝😝😝😂😂😂

97 likes 53 shares
WhatsApp