╰_╯लव स्टोरी ╰_╯ ... .... मुलगा :हॅलो पिल्लू मुलगी: I MISS U … आज सकाळ पासून खूप आठवण येते तुझी ……. आय मिस यु मुलगा:(थोडा वेळ शांत राहतो ) पिल्लू तू आता माझ्या जवळ येऊ शकतेस का ??? मुलगी: हो… मला हि तुला खूप भेटावस वाटतंय . मुलगा: मी हॉस्पिटल मध्ये आहे प्लीज ये हा ! मुलगी:(थोडी घाबरते) काय झालाय तुला …।?? प्लीज सांगा न… (आणि रडते ) मुलगा:पिल्लू रडू नकोस फक्त माझ्या जवळ ये जानु प्लीज … आय मिस यु … (मुलगी लगेच फोन कट करते आणि मुला जवळ पोहचते) मुलगा बेशुद्ध आसतो हॉस्पिटल मध्ये (मुलगी मुलाच्या पप्पांना विचारते ) मुलगी: काका…। सागरला काय झालायं……? मुलाचे पप्पा : तू सागरला ओळखतेस का….? मुलगी : हो मी त्याची बेस्ट फ्रेंड आहे …! मुलाचे पप्पा : (थोडा उदास होऊन लहान आवाजात ) सागरला ब्लड कॅन्सर झाला आहे ! प्लीज तू सागरला जेव्हा भेटशील; तेव्हा त्याला काही सांगू नकोस ! कि त्याला कॅन्सर झाला आहे. त्याला काहीच माहिती नाही याबद्दल ………… (हे ऐकुन तिला काहिच सुचत नाही,) (तिला वाटते हे सर्व स्वप्न तर नाहीना…! .हेस्वप्नच असावं… . ) काही वेळानंतर मुलाला शुध्द येते. मुलगा त्याच्या पप्पांना विचारतो…. मुलगा : पप्पा कोणी भेटायला आलयं का मला……? पप्पा : हो बाळा, तुझी कुणी बेस्ट फ्रेंड आली आहे. मुलगा: प्लीज पप्पा. मी तिला एकांतात भेटू शकतो का…:? पप्पा: मी तिला पाठवतो. (मुलाचे पप्पा बाहेर जातात आणि मुलीला बोलतात) बाळा तुला सागर बोलावतो आहे ! 💃मुलगी लगेच स्वताची बॅग👜 जमिनीवर टाकून मुलाच्या रूमकडे धावत जाते, रूमच्या दरवाजाजवळ थोडा वेळ थांबून आपले डोळे पुसते ! आणि रूम मध्ये अशी जाते कि जसा तिला काही माहिती नाही.) मुलगी : सागर तू बरा आहेस आता …!!! मुलगा: पिल्लू तू आलीस ना, मग आता मी ठीक आहे. मुलगी :(खूप रडू येत पण मुला समोर गप्प राहते ) हो. तू लवकर बरा होशील……. मुलगा : (हसत) पिल्लू, उद्या परत कॉलेजच्या मागच्या सीटवर बसू …. पण हो, तू उद्या माझ्याकडे जास्त नको बघूस, उद्या फक्त स्टडी ! ओके !! ….तू तर वेडी आहेस, तू पण स्टडी करत नाहीस आणि मला पण करू देत नाहिस… सारखि मलाच पाहत असतेस…… मुलगी :(डोळ्यातून पाणी येत पण, मुलाने पाहु नये म्हणून लगेच डोळे पुसते….थोड हसत बोलते) हो रवि, उद्या तू स्टडी करून घे नाही पाहणार मी तुला बस्स्स……! मुलगा : (हळू आवाजात बोलतो) पिल्लू… मुलगी : काय …? बोल ना… मुलगा : तू प्रत्येक वेळी माझी किती काळजी घेतेस …! मुलगी : ( डोळ्यात पाणी थांबवू शकत नाही, ती रडते ) मुलगा : काय झाल पिल्लू, मी ठीक आहे…. प्लिझ रडू नकोस पिल्लू……. मुलगी : मी रडत नाहीये…. माझे आयुष्य तुला मिळो हीच इच्छा आहे देवाकडे… तुला काही होवू देणार नाही मी … (डोळे पुसून बोलते ) मुलगा :प्लीज मला मिठीत घे ना पिल्लु………! (मुलगी मुलाच डोक मांडीवर ठेवते ) मुलगा :आज तुझ्या मांडीवर शांत झोपावसं वाटतंय …… मुलगी : (डोळ्यातून पाणी येत असत ) प्लीज असा बोलू नकोस प्लीज…। मुलगा : फक्त थोडा वेळ झोपू दे ना पिल्लू , खूप छान वाटतयं… काय माहिती कधी वेळ मिळेल कि नाही …? मुलगी : ओके , झोप तु….! मुलगा : पिल्लू "I WILL ALWAYS MISS U" ("आय विल ओल्वेज मिस यु") (आणि मुलगा डोळे बंद करतो, काही वेळानंतर मुलीला कळत कि; तीचा सागर ................ या जगात नाही राहिला, तरी ही ती त्याला सोडत नाही, मांडीवर घेऊन तशीच बसते आणि तीही स्वताचे डोळे बंद करते.) खूप उशीर झालेला असतो म्हणून मुलाचे पप्पा रूममध्ये जातात आणि बघता तर काय !? , त्यांच्या प्रेमळ मुलाने 🚶त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या 👫 मांडीवर जीव सोडला होता ! आणि त्या मुलीचा श्वास ही थांबला होता……। दोघेही सोबतच जीव सोडतात ……। 🙏🙏🙏🙏🙏🙏 .......जर तुम्ही हि कुणावर प्रेम केलं असेल तर………………. तुम्हाला तिची/त्याची शपथ !!!! या स्टोरीला एवढ शेअर करा कि, जो कुणी हि स्टोरी वाचेल, त्याच्या डोळ्यातून पाणी येइल….!!!! 😭😭😭
0 likes
0 shares