Back to feed
V
Vanya Kulkarni Good_Morning · Marathi · Heartbreak

लिहताना जपावे ते अक्षर मतातले , रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले , बोलताना जपावे ते शब्द ओठातले , आणि हसताना विसरावे दुख जिवणातले . >>> शुभ सकाळ <<< 💐💐💐💐💐💐💐

194 likes 46 shares
WhatsApp